‘डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला’; खान्देशातील मोठे नेते, माजी मंत्री स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार
नंदुरबार, 25 : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व ...
Read more








