• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 17, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतंच मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 400 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला.

दरम्यान, आरडी फाउंडेशनच्या माध्यमातून असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. रणजीत तडवी यांनी सांगितले. याप्रसंगी शिबिरास संस्थेचे अध्यक्ष ॲड. रोहित ब्राह्मणे, सचिव भिमराव खैरे, नगरसेवक तथा संस्थेचे संचालक प्रवीण ब्राह्मणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच शकुंतलाई हॉस्पिटलचे संचालक डॉ सिद्धांत तेली,  डॉ. सोनाली तेली, इशान्वी क्लिनिक शेवाळे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य तपासणी करण्यात आले. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी  शबाना तडवी, दीपाली चौधरी, समिशा ससाने, हीना तडवी, यांनी देखील परिश्रम घेत अनमोल सहकार्य केले.

कार्यक्रमाला शेवाळे ग्रामपंचायत सरपंच लता भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितिन भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील, पत्रकार संतोष मोरे, सुरेश तडवी, दिनकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पांडे, रज्जाक तडवी, साहेबराव तडवी, शरद पांडे,  प्रवीण तडवी, समीर तडवी, मज्जीद तडवी, अनिस तडवी आदी ग्रामस्थ उपास्थित होते.

हेही वाचा: आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: free health check-up campmarathi updatespachora newsrd foundationshakuntalai multispecialty hospitalsuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

    पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

    August 18, 2026
    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

    August 18, 2026
    ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

    ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

    August 18, 2026
    VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    August 17, 2026
    राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

    राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

    August 17, 2026
    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

    August 16, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page