‘आई-वडिलांची शिकवण सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली!’ पत्रकारितेची विद्यार्थीनी धरती चौधरीने ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतर व्यक्त केल्या भावना
जळगाव, 2 फेब्रुवारी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अभ्यासक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना दरवर्षी सुवर्ण पदकाने गौरविण्यात येत असते. ...
Read more