महसूल सप्ताह 2025 : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राबविण्यात आला वृक्षारोपणाचा उपक्रम
रिंगणगाव (एरंडोल), 4 ऑगस्ट : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे दिनांक 2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ...
Read more