पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमडंळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. ...
Read more