वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई
पाचोरा, 8 एप्रिल: पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील वहिवाटी रस्त्याच्या प्रकरणात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. कोर्टाचा आदेश असतानाही रस्त्याचा ...
Read more






