वर्ल्ड व्हिजन इंडियाने केलेले सामाजिक कामे माणूसकीचे दर्शन घडविणारे; वार्षिक मूल्यांकनात गावकऱ्यांचा खुलासा
चोपडा, 22 सप्टेंबर : धरणगाव येथे वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे वर्षभर करण्यात आलेल्या सामाजिक कामांचे वार्षिक मूल्यांकन गावकऱ्यांतर्फे करण्यात आले. ...
Read more