• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पुण्यातील दि प्रीमियर को-ऑप प्रिंटर लिमिटेडच्या संचालकपदी लासगाव येथील विजय पाटील यांच्यासह राजेंद्र तायडे यांची बिनविरोध निवड

लासगाव ग्रामपंचायतीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राजेंद्र तायडे यांचा झाला सत्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 10, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पुण्यातील दि प्रीमियर को-ऑप प्रिंटर लिमिटेडच्या संचालकपदी लासगाव येथील विजय पाटील यांच्यासह राजेंद्र तायडे यांची बिनविरोध निवड

लासगाव, 10 मे : पुणे येथील दि प्रीमियर को आप लिमिटेड महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाची 2025 ते 2030 साठी निवडणूक पार पडली. यामध्ये पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील जेष्ठ पत्रकार विजय पाटील तसेच पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पंडित तायडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, लासगाव ग्रामपंचायतीत आज 10 मे रोजी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राजेंद्र तायडे यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार –
पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज लासगाव ग्रामपंचायत येथे राजेंद्र तायडे यांचा शाल आणि श्रीफळ देत सत्कार केला. तसेच दि प्रीमियर को आप लिमिटेड महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार पाटील यांनी तायडेंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी सरपंच समाधान पाटील, उपसरपंच वाहेद देशमुख, मधूकर पैठणकर, गोपाल देवसिंग पाटील, सुनिल पांडुरंग पाटील, इम्रान शेख, भरत महाजन, राजेंद्र हरी महाजन, नंदसिंग पाटील, दयाराम धोंडू सुर्यवंशी,  सुरेश पाटील, उज्ज्वल पाटील यांच्यासह ग्रामस्थ होते.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा अन् भारत-पाक युद्ध थांबलं, आज नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh livethe premier co-op printers limited pune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

June 6, 2025
प्लास्टिक प्रदूषणाचे समुळ उच्चाटन हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ; जनजागृतीसाठी काम करू या – युवराज पाटील

प्लास्टिक प्रदूषणाचे समुळ उच्चाटन हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ; जनजागृतीसाठी काम करू या – युवराज पाटील

June 6, 2025
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न; संपुर्ण प्रकल्पाचा खर्च किती आणि कोणत्या जिल्ह्यांना होणार लाभ?, वाचा A टू Z रिपोर्ट

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न; संपुर्ण प्रकल्पाचा खर्च किती आणि कोणत्या जिल्ह्यांना होणार लाभ?, वाचा A टू Z रिपोर्ट

June 6, 2025
Jalgaon News : जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे ‘या’ तारखेला आयोजन

Jalgaon News : जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे ‘या’ तारखेला आयोजन

June 5, 2025
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य

June 5, 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरी | 11 जणांचा मृत्यू, आरसीबीच्या आनंदावर विरजन, चेन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं? A टू Z रिपोर्ट

बंगळुरूत चेंगराचेंगरी | 11 जणांचा मृत्यू, आरसीबीच्या आनंदावर विरजन, चेन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं? A टू Z रिपोर्ट

June 5, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page