• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा महावितरणतर्फे सातगाव डोंगरी येथे जागतिक ग्राहक दिन उत्सवात साजरा

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
March 16, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा महावितरणतर्फे सातगाव डोंगरी येथे जागतिक ग्राहक दिन उत्सवात साजरा

ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी, 16 मार्च : सातगाव डोंगरी येथे महावितरण कार्यलयातील शिंदाड कक्षाच्या वीज कर्मचाऱ्यायांनी जागतिक ग्राहक दिन साजरा केला. गावातील जेष्ठ ग्राहक तुकाराम जाधव यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील उपस्थित सर्व वीज ग्राहक बांधवनचा पुष्पगुच्च देऊन स्वागत करण्यात आले.

ग्राहकांना ग्राहकांचे हक्क व अधिकार व वीज काळाची गरज वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. याबाबत सातगाव मुख्यालयीन कर्मचारी देवचंद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. गावातील जेष्ठ ग्राहक वाघ सर यांनी सदर कार्यक्रम बाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी समाधान पाटील, नाना अहिरे, सागर गायकवाड, निखिल तडवी, आप्पा लोहार, बापू पाटील, बबलू जमादार, बालू बोरसे, सतिश पाटील, किरण कोठावदे, दत्तू पवार तसेच गावातील इतर वीज ग्राहक बांधव उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम पाचोरा उपविभाग दोनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदाड कक्षाचे सहायक अभियंता अजय मिश्रा यांच्या सहकार्याने पार पडला.

हेही वाचा :  मुतखड्यासाठी आता जळगावात अद्यावत मशीन, रूग्णांचे हजारो रूपये वाचणार, काय आहे संपूर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Pachora Mahavitaranpachora newsWorld Consumer Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 26, 2026
VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

February 26, 2026
VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 25, 2026
गोवा सरकारतर्फे ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर; पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत

गोवा सरकारतर्फे ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर; पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत

February 25, 2026
‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ.अशोक वुईके

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ.अशोक वुईके

February 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page