• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

तिघांनी केला मानसिक छळ, तरूणाने गळफास घेत केली आत्महत्या, चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 17, 2024
in चोपडा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
फाईल फोटो

फाईल फोटो

चोपडा, 17 जून : चोपडा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. गावातीलच तीन जणांच्या मानसिक छळाला कंटाळून 17 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घडना घडली. ही हृद्रयदावक घटना चोपडा तालुक्यातील घुमावल येथे रविवारी पहाटे घडली. दरम्यान, या त्रास देणाऱ्या तीनही जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. मंगेश रेवानंद पाटील (17) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर महेंद्र एकनाथ पाटील (38), मनोज पंढरीनाथ पाटील (42) आणि पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रुक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

मानसिक त्रासातून गळफास घेत केली आत्महत्या –
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यास गावातील वरील तीन जणांनी वेळोवेळी मानसिक त्रास दिला. चार दिवसांपूर्वी चोपडा-घुमावल रस्त्यावर त्यांनी मंगेशशी वाद घातला होता. या पार्श्वभूमीतून मानसिक त्रासातून गळफास घेऊन मंगेशने आपले जीवन संपवले. याप्रकरणी मंगेशचे काका व माजी सरपंच वसंतराव पाटील यांनी चोपडा पोलिसात तक्रार दिली. या तक्राररीत गावातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा पूर्वीचा वाद असल्याचे म्हटले आहे.

तरूणाने आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाइड नोट –
मृत तरूण मंगेश पाटीलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने आई-वडील यांची माफी मागतली आणि महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील (सर्व रा. घुमावल ता. चोपडा) यांच्या धमक्यांना, त्रासाला कंटाळत आपण आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

“……तर आज मंगेश जिवंत असता!” –
तसेच यापूर्वीही या तरुणांनी मंगेशला मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार ग्रामीण पोलिसात केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यावेळी संशयितांना समज देऊन सोडले होते. त्यांना शिक्षा झाली असती, तर आज मंगेश जिवंत असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda police stationchopda suicide newssuicide newsyoung man committed suicide

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page