• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 16, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 16 जून : एसटी महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

काय आहे संपुर्ण बातमी? –
नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण करण्यात येते.

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार –
एसटी महामंडाळाच्या पासेससाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा तासन् तास उभे राहावे लागते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” –
विद्यार्थ्यांना शाळेत पास देण्यासाठी 18 जूनपासून एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी, सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.

हेही वाचा : पाचोरा येथील बीएसएफच्या जवानास मिझोराम येथे देशसेवा बजावताना वीरमरण 

बातमी शेअर करा !
Share
Tags: MSRTCMSRTC Bus Passmsrtc special campaignmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Kishore Appa Patil appointed as the Speaker of the Legislative Assembly

आमदार किशोर आप्पा पाटील यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; इतर 8 सदस्यांचाही समावेश, वाचा सविस्तर…

June 30, 2025
Former Dhule MLA Kunal Patil to join BJP tomorrow

Kunal Patil Bjp : खान्देशात काँग्रेसला मोठा धक्का, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

June 30, 2025
'Efforts will be made to establish a government sports science and technology center in the university so that athletes from Khandesh can shine in the country and the world'

‘खान्देशातील खेळाडू देशात, जगात चमकावेत यासाठी विद्यापीठात सरकारी क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञानाचे केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार’

June 30, 2025
The monsoon session began with 'Vande Mataram' and 'Rajya Geeta',

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली

June 30, 2025
Both government decisions regarding third language cancelled says cm devendra fadnavis

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 30, 2025
आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

June 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page