• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथील अंतुर्ली फाट्याजवळ अपघात, युवकाचा जागीच मृत्यू, काय आहे संपूर्ण बातमी? –

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 19, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा येथील अंतुर्ली फाट्याजवळ अपघात, युवकाचा जागीच मृत्यू, काय आहे संपूर्ण बातमी? –

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 19 मे : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पाचोरा तालुक्यातून अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. यामध्ये पाचोरा येथील अंतुर्ली फाट्याजवळ झालेल्या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत माळी (रा. मांदुरणे ता.चाळीसगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील अंतुर्ली फाट्याजवळ चारचाकीने यशवंतच्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत यशवंत हा जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात मृत झालेला तरूण फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक निळू भाऊ यांचे मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चार दिवसांपुर्वीच पाचोऱ्यात झाला होता अपघात –
पाचोरा येथील जारगाव चौफलीवर जळगावकडे जाताना ट्रक आणि मोटरसायकल यामध्ये अपघात झाल्याची घटना 15 मे रोजी घडली होती. या अपघातात पती समोर पत्नी जागीच ठार झाली. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : “तेंडुलकरा तुझा निषेध असो! आतातरी जागा हो…”, मास्टर ब्लास्टरवर बच्चू कडू संतापले, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora accidentpachora accident newspachora police stationyouth died in accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page