• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न!

याप्रसंगी तिरंगी झेंड्याला सलामी देताना मान्यवर.

पाचोरा, 26 जानेवारी : आज संपूर्ण देशात 74 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोऱ्यातही निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रथमतः सकाळी 7.40 मिनिटांनी निर्मल सीड्‌सचे संचालक डॉ. एस. एस. पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. तर ध्वजारोहणानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहनृत्य व समूहगीताने सर्वांची मने जिंकली.

यावेळी शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या निर्मल उत्सव मधील सूत्रसंचालन आणि समूह नृत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी मीनल परमेश्वर पाटील हिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी कु. देवांश पाटील आणि मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. श्रेया पाटील यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

हेही वाचा – पाचोरा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक, आरोपीला गुजरातमधून अटक

याप्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, सीबीएसई समन्वयक स्नेहल पाटील तथा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: nirmal international school pachorapachora newspachora republic day celebration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जि.प. सीईओ मिनल करनवाल यांची संवेदनशीलता; तब्बल ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय, नेमकं प्रकरण काय?

जळगाव जि.प. सीईओ मिनल करनवाल यांची संवेदनशीलता; तब्बल ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय, नेमकं प्रकरण काय?

December 19, 2025
मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची अटक टळली; मात्र, आमदारकी….!; हायकोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची अटक टळली; मात्र, आमदारकी….!; हायकोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

December 19, 2025
Chopda News : चोपडा येथील मानस महेंद्र भोळे याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद

Chopda News : चोपडा येथील मानस महेंद्र भोळे याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद

December 19, 2025
‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर; पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार

‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर; पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार

December 19, 2025
जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची संकल्पना; पोलिस अधीक्षक कार्यालयावर 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यान्वित

जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची संकल्पना; पोलिस अधीक्षक कार्यालयावर 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यान्वित

December 19, 2025
Jalgaon Crime : धक्कादायक! रामदेववाडी गावालगत ‘ती’ दुचाकी आढळली अन् जामनेरच्या तरूणाचे खून प्रकरण उघडकीस

Jalgaon Crime : धक्कादायक! रामदेववाडी गावालगत ‘ती’ दुचाकी आढळली अन् जामनेरच्या तरूणाचे खून प्रकरण उघडकीस

December 19, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page