• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आदिवासी योजनेतील कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही; मंत्री प्रा.अशोक वुईके यांची विधानसभेत माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
आदिवासी योजनेतील कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही; मंत्री प्रा.अशोक वुईके यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 17 मार्च: आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल आणि कोणताही लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी विधानसभेत दिली.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला त्यांनी उत्तर देताना त्यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.

कातकरी आणि माडी या आदिवासी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात प्रा. वुईके म्हणाले की, पंतप्रधान जनमन योजनेसह विविध योजनांद्वारे आदिवासी भागातील विकासाला चालना दिली जात आहे. आदिवासी विकास विभाग आणि इतर विभागांच्या माध्यमातून एकूण १३ योजना राबविल्या जात असून त्या योजनांचा लाभ त्या भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची कामे करून घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रा. वुईके यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:  योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget session 2026minister ashok uikesuvarna khandesh livetribal welfare schemevidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page