• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 18, 2024
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

इंद्रनील पाटील, प्रतिनिधी

नगरदेवळा (पाचोरा), 18 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून मोठी बातमी समोर आली आहे. नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय 65) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. दरम्यान, आज ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पांडुरंग महाजन हे त्यांच्या नगरदेवळा शिवारातील शेतीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दरम्यान, त्यांचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी पंचनामा केला आहे. याबाबतची स्थानिकांनी दिली आहे.

बैल व वासरू जागीच ठार –
तसेच प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील 1 बैल 2 वासरे वीज कोसळल्याने जागीच ठार झाले आहेत. नगरदेवळा परिसरात चुंचाळे शिवारात आज सायंकाळी ही घडना घडली. दरम्यान, नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला आहे.

हेही वाचा : Breaking : स्विफ्ट कारच्या अपघातात दोन जण ठार; दोन जण गंभीर जखमी, पारोळा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer dies due to lightning strikemarathi newsnagardevla farmer dies newspachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page