• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातून ‘यांना’ मिळाली संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 26, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातून ‘यांना’ मिळाली संधी

जळगाव, 26 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून टप्प्याटप्प्याने उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर आणि चोपडा विधानभा मतदारसंघाचा समावेश आहे.

जळगाव शहरातून जयश्री महाजन यांना संधी –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून जळगाव महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री सुनिल महाजन यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला आला असून यामध्ये जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून जयश्री महाजन असा सामना जळगाव शहर मतदारसंघात रंगणार आहे. तर दुसरीकडे कुलभूषण जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चोपडा मतदारसंघातून राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर –
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून शिवसेनेच्या लता सोनवणे ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याठिकाणी आता शिवसेना ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेकडून चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने चंद्रकांत सोनवणे विरूद्ध राजू तडवी अशी जोरदार लढत होणार आहे.

धुळे शहरमधून अनिल गोटे यांना उमेदवारी –
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीत धुळे शहर हा मतदारसंघ भाजपकडे असल्याने याठिकाणी अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून अनुप अग्रवाल विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे असा सामना रंगणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर –

1) धुळे शहर- अनिल गोटे

2)चोपडा (अज)- राजू तडवी

3) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

4) बुलढाणा- जयश्री शेळके

5) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

6) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

7) परतूर- आसाराम बोराडे

8) देवळाली (अजा) योगेश घोलप

9) कल्याण पश्चिम- सचिन बासरे

10) कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

11) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

12) शिवडी- अजय चौधरी

13) भायखळा- मनोज जामसुतकर

14) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

15) कणकवली- संदेश भास्कर पारकर

हेही वाचा : मोठी बातमी! विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड

बातमी शेअर करा !
Share
Tags: jayashree mahajanmarathi newsraju tadviShivsena UBTshivsena ubt second listsuvarna khandesh live newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 17, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page