• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांची भडगावात प्रचारास सुरूवात, रॅली काढून जनतेचे घेतले आशिर्वाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 28, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांची भडगावात प्रचारास सुरूवात, रॅली काढून जनतेचे घेतले आशिर्वाद

भडगाव, 28 ऑक्टोबर : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज भडगाव शहरातील बाजार चौकात श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरात रॅली काढून आमदार किशोर आप्पांनी जनतेचे आशिर्वाद घेतले. याठिकाणी शहरातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेंस व रिपाईच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयाचा संकल्प करत शहरात रॅली काढली. रॅली बाजार चौकापासून रथ मार्गाने काढण्यात आली. यावेळी घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे अनेक ठिकाणी औक्षण करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे भडगाव शहर प्रचार प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र महाजन, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील,भाजपचे शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, अतुल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे,डॉ.प्रमोद पाटील, बापु पाटील, युवासेनेचे दुर्गेश वाघ, इमरान अली सय्यद, डाॅ.वासिम मिर्झा, जगन भोई, संतोष महाजन, नितीन महाजन, अतुल परदेशी, निलेश पाटील, देविदास अहिरे, गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, बाजार समीतीचे उपसभापती पी.ए.पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : लोकसभेला शिवसेनेची साथ अन् महायुती म्हणून यश तर विधानसभेत आता भाजपच्या वरिष्ठांकडून युती धर्म पाळण्याचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon taluka latest newsmla kishor appa patilvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

June 1, 2026
जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page