• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याचा आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 26 ऑक्टोबर: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध उपक्रमांच्या कार्याचा आढावा मांडणाऱ्या ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या डिसेंबर २०२४ पासूनच्या कामकाजाचा आढावा या कॉफी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. कक्षाच्या कार्याची ओळख, उद्देश, कार्यपद्धती, विविध योजना, उपक्रम, लाभार्थ्यांना मिळालेली मदत आणि रुग्णांच्या यशोगाथा यांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

गरजू रुग्णांना योजनांची माहिती मिळण्यास मदत –

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. विविध योजनांचे स्वरूप, कायदे, नियम, लाभार्थी घटक, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती यात समाविष्ट आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना उपलब्ध योजनांची माहिती मिळण्यास आणि आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होणार आहे.

कार्याचा आढावा आणि यशोगाथांचे दस्तऐवजीकरण –

या कॉफी टेबल बुकमध्ये कक्षाच्या कामकाजाची आकडेवारी, विविध उपक्रम, जिल्हास्तरावर झालेला विस्तार, लोकसहभागातून मिळालेला प्रतिसाद तसेच मदत मिळालेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव कथन समाविष्ट करण्यात आले आहे. कक्षातील अधिकारी आणि मान्यवरांनी लिहिलेले लेख, संपादकीय मनोगत, शुभेच्छा संदेश आणि पूरक माहितीचाही यात समावेश आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याची व्यापक स्तरावर ओळख निर्माण करणे, गरजू रुग्णांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि रुग्णसेवेत शासनाच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण करणे, हा या कॉफी टेबल बुकचा प्रमुख उद्देश आहे.

हेही वाचा: VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnaviscmrfhealthy maharashtrahealthy maharashtra coffee table bookmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

October 28, 2026
VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

October 28, 2026
Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

October 28, 2026
किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

October 27, 2026
दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 27, 2026
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page