• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नरेंद्र मोदी उद्या खान्देशात; विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 7, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या, धुळे
नरेंद्र मोदी उद्या खान्देशात; विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा

धुळे, 7 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी खान्देशात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारसभेसाठी धुळ्यात पंतप्रधान मोदींच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

धुळ्यात नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा ही धुळे शहरातील गोशाळा मैदानावर पार पडणार आहे. धुळे जिल्ह्यातील पाच व मालेगाव बाह्य मतदार संघातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी उद्या धुळ्यात येत आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून व्यासपीठाच्या मागे तीन हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यासाठी 8 नोव्हेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यानच्या वेळेत साक्री, मालेगाव, चाळीसगाव, सोनगीरकडून येणारी अवजड वाहने सरळ मुंबई-आग्रा महामार्गाने पारोळा चौफुली तेथून गिंदोडिया चौकमार्गे, ऐशी फुटी रोड, तिरंगा चौक, संत कबीर यांच्या पुतळ्याजवळून शहरात येतील. तसेच अवजड वाहने, बस, चारचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी हा आदेश लागू असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ड्रोन उडवण्यास बंदी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. तसेच सक्षम अधिकार्‍याची परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.

हेही वाचा : चार वर्षांच्या कालावधीनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे बनले राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस यांचा ‘असा’ केला पराभव

बातमी शेअर करा !
Share
Tags: narendra modi campaign rallynarendra modi dhule visitpm narendra modividhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page