• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव शहर विधानसभा : राजूमामा भोळे यांची प्रचारात आघाडी; छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरिकांकडून प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 10, 2024
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव शहर विधानसभा : राजूमामा भोळे यांची प्रचारात आघाडी; छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरिकांकडून प्रतिसाद

जळगाव, 10 नोव्हेंबर : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले. नागरिकांचे हे प्रेम पाहून मला माझ्या कामाची पावती मिळाली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया आमदार राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

आमदार राजूमामा भोळे यांनी आज रविवारी दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा करून प्रचार दौरा सुरू केला. तेथून अमर चौक परिसर, दालफळ, शिव मंदिर परिसर, हुडको, बौद्ध विहार परिसर, संभाजी चौक परिसर, मिर्झा चौक, धनाजी काळे नगर, पटेलवाडी, क्रांती चौक मार्गे महादेव मंदिर येथे रॅली मार्गाचा समारोप झाला. रॅली मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींनी आणि नागरिकांनी सतत फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा गोळे यांना पुष्पहार घालत औक्षण देखील केले.

मार्गातील विविध मंदिरांसह बौद्ध विहार येथे जाऊन आ. राजूमामा भोळे यांनी दर्शन घेतले. प्रचार मार्गामध्ये एका जेष्ठ भगिनीने, ‘आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा (खरा माणूस)आहे…अजून विकास करजो…’ अशा ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी आ. राजूमामा भोळे भारावले.

यांची होती उपस्थिती –
रॅलीत महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक १ चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे एड.दिलीप पोकळे, अमोल सांगोरे, भरत कर्डिले, सुभाष शौचे, दिनेश पुरोहित, अमजद खान पठाण, आनंद सपकाळे, संगीता पाटील, विनय चौधरी, हरीश तेली, विजय जगताप, जहांगीर खान, उमेश देशपांडे, वासिम शेख, प्रल्हाद सोनवणे, रितेश जाधव, विनय निंबाळकर, निशिकांत पाटील, कोकिळाताई पाटील, संजय सोनवणे, अनिल साठे, महेश पाटील, कल्पेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सागर पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष यामिनी सोनवणे, सरचिटणीस तारा पटेल, कविता इंगळे, लता बाविस्कर, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा कुलकर्णी, गायत्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : Special Report : जनता कुणासोबत?, खान्देशातील तीन माजी खासदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon city constituencyjalgaon city constituency historyjayshree mahajanmla suresh bholesuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page