• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 29, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची काल 28 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बैठक पार पडली. दरम्यान, या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
एकनाथ शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, अमित शहा यांच्यासोबत आमची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित दादा आदी उपस्थित होते. आमची सत्तास्थापनेबाबत बैठक अतिशय सकारात्मकपणे पार पडली आणि पुन्हा आजही बैठक होणार आहे. यानंतर एक-दोन दिवसांत निर्णय होईल. दरम्यान, याआधीच मी माझी भूमिका जाहीर केली असून महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

लवकरच आम्ही सरकार स्थापन करणार –
आम्हाला राज्यातील जनतेने अतिशय स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे जनतेचा आदर आम्ही करत असून लवकरच आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने सर्व काळजी मी घेतोय.आमच्यात पुर्णपणे समन्वय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

आज पुन्हा बैठक –
राज्यातील सत्तास्थापनेबाबत महायुतीची आज पुन्हा एकदा मुंबईत बैठक पार पडत आहे. सरकारमधील मंत्रीवाटप तसेच सरकारची पुढची वाटचाल कशी असेल याबाबत या बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीला राज्यातील महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 6 दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्राच नवा मुख्यमंत्री कोण? हे अद्यापही ठरले नाही. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! “लाडका भाऊ दिल्लीत दाखल”, अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shaheknath shindeNew Delhisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page