• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Sharad Pawar : निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर – शरद पवार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 30, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Sharad Pawar : निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर – शरद पवार

पुणे, 30 नोव्हेंबर : ‘निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका करत डॉ. बाबा आढाव यांनी कालपासून पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी आज शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार काय म्हणाले? –
बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, लोकांची चर्चा होती. कालच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या गोष्टी आतपर्यंत यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या. संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळाले.

बाबा आढाव यांच्या आंदोलनावर पवार काय म्हणाले? –
आज कुणीतरी अशा रीतीने पाऊल प्रभावी पाऊल टाकण्याच्या आवश्यकता आहे. हा लोकांच्यातील चर्चेचा सूर असून त्याच्यात माहिती कळली बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे आणि ते स्वतः महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणाने सामान्य लोकांच्या येत आहे, असे मला स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनबाबत व्यक्त केली आहे.

दरम्यान, बाबा आढाव यांनी आज राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली. परंतु, त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे काय सोयीचा नाही. त्यांनी एकप्रकारे जनतेचा उठाव या माध्यमातून केला असल्याचेही पवार म्हणाले.

बाबा आढाव यांचे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन –
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी वयाच्या 95 व्या वर्षी पुण्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 28 नोव्हेंबरपासून आत्मक्लेश सुरू केले आहे. महात्मा फुले वाडा येथे बाबा आढाव यांचे तीन दिवसापासून आत्मक्लेश उपोषण सुरू असताना आज शरद पवार यांनी याठिकाणी भेट दिली.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे ज्यावेळी दरे गावी जातात तेव्हा….”, शिवसेनेतील मोठ्या नेत्याचे सूचक वक्तव्य –

बातमी शेअर करा !
Share
Tags: baba adhavpunesharad pawarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी कारकीर्द अन् आज वयाची 55 वर्ष पुर्ण; वडगाव कडे येथे मधूकर काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी कारकीर्द अन् आज वयाची 55 वर्ष पुर्ण; वडगाव कडे येथे मधूकर काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 7, 2025
Farmers News : खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

Farmers News : खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

July 7, 2025
पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची उद्या 8 जुलै रोजी सोडत

पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची उद्या 8 जुलै रोजी सोडत

July 7, 2025
Maharashtra Tribal Minister: Guardian Minister Dr. Ashok Uike reviews the Tribal Development Department at chandrapur

Maharashtra Tribal Minister : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

July 7, 2025
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

July 7, 2025
Video | रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, जिल्हा पोलीस दलासाठी 16 नव्या जीप

Video | रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, जिल्हा पोलीस दलासाठी 16 नव्या जीप

July 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page