• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सौंदाळा गावातील ग्रामसभेत शिव्या देण्यावर बंदीसह समाजहिताचे ठराव; नेमके निर्णय काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 30, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
सौंदाळा गावातील ग्रामसभेत शिव्या देण्यावर बंदीसह समाजहिताचे ठराव; नेमके निर्णय काय?

सौंदाळा (अहमदनगर), 30 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामपंचायतीने समाजहिताचा निर्णय घेतलाय. सौंदाळ्यात आयोजित केलेल्या ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतकडून 500 रुपये दंड सक्तीने आकारण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे.

सौंदाळा ग्रामपंचायतीत शिव्याबंदीसह समाजहिताचे ठराव –
सौंदाळाच्या ग्रामसभेत गावात शिव्याबंदीचा हा निर्णय घेण्यात आला असून शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत असल्याची भावना सरपंच शरद आरगडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला असून बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा, असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला आहे.

तसेच गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेला आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये आणि बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

सौंदाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केलेले ठराव –

  • गावात शिव्या देण्यावर बंदी.
  • बालकामगारवर बंदी.
  • बालविवाहांवर शंभर टक्के बंदी.
  • कुटुंबियांकडून संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलवर निर्बंध.

दरम्यान, या सर्व ठरावांची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली आणि अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले. यावेळी उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे, ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह पुरूष आदी उपस्थित होते.

हेही वाचा : “….ईव्हीएमसाठी एवढा अट्टहास का?”, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newssaundala grampanchayatsaundala grampanchayat gram sabhasaundala villagesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page