• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जळगांव जिल्ह्यात सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंनी केला होता पाठपुरावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 9, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
CCI opens 11 cotton procurement centers in Jalgaon district

जळगांव जिल्ह्यात सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू

जळगांव – जळगाव जिल्ह्यातील तब्बल 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांना विनंती केली होती.

त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ मार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगांव, धरणगांव, एरंडोल व पारोळा अशा एकूण 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगरमध्येही लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार – 

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगांव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती. परंतु काही त्रांत्रिक अडचणींमुळे काही तालुक्यावर सुरू करता येणार नाही. तर मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरू करणार असल्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून कळविण्यात आले आहे. तसेच 11 केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; औरंगाबाद (पीक वर्ष 2024-25), 11 केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची यादी –

  • पाचोरा (भडगाव) – अनंतकुमार पुंडकर, सी.ओ.
  • चाळीसगाव – मयांक कुमार, जे.सी.ई.
  • जळगाव – कमलप्रसाद मीना, एस. सी.ओ.
  • शेंदुर्णी – नेलम दत्ता, जे.सी.ई.
  • जामनेर – प्रवीण पाटील, एस. सी.ओ.
  • बोदवड – तमोनश रॉय, जे.सी.ई.
  • भुसावळ – प्रद्यानंद चौधरी, जे.सी.ई
  • धरणगाव – योगेश थाळनेरकर, सी.ओ.
  • चोपडा – दिपंकर रॉय, जे.सी.ई
  • एरंडोल – सायन जाना, जे.सी.ई
  • पारोळा – इंद्रप्रकाश लता, सी.ओ.

गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; वाचा, सविस्तर बातमी…

बातमी शेअर करा !
Share
Tags: agricultureccicci jalgaoncotton farmerfarmerjalgaon farmerjalgaon newsrakshatai khadserakshatai khadse jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page