• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : 10 वर्षीय चिमुरडा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ठार; पाचोऱ्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 13, 2024
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Pachora News : 10 वर्षीय चिमुरडा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ठार; पाचोऱ्यातील धक्कादायक घटना

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 13 डिसेंबर : राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाचोरा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 वर्षीय चिमुरडा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला आहे. पाचोरा शहरातील शक्तीधाम या भागात आज साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रुद्र जितेंद्र गोसावी असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय – 10 वर्ष) हा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. दरम्यान, आज 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात होता.

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ठार –
दरम्यान, याचवेळी समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघुन रुद्र याचा सायकलीवरील तोल गेल्याने रुद्र हा थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आला. रुद्र याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर सदरचा प्रकार रुद्र याच्या आई, वडिलांना कळताच एकच हंबरडा फोडत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळावरुन रुद्रचा मृतदेह मुकेश पाटील (पुनगाव) यांनी रुग्णवाहिकेतुन पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला.

ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल –
पाचोरा शहरातील या अपघाताच्या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात (रा. पुनगाव ता. पाचोरा) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

हेही वाचा : ‘विखुरलेलं राहण्यापेक्षा….’, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं भाष्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora accident newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page