• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 24 टक्के पशुगणना, नेमका काय आहे पशुगणनेचा उद्देश्य?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Animal census begins in Jalgaon district know purpose

जळगाव जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात, नेमका काय आहे या मागचा उद्देश्य?

जळगाव – जळगाव जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात झाली आहे. मागच्या महिन्यात 20 नोव्हेंबरपासून जळगाव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून या पशुगणनेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 24 टक्के पशुंची गणना झाली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी वाहेद तडवी यांनी याबाबतची माहिती दिली. या पशुगणनेचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद

पशुगणनेचा उद्देश काय?

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या या पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. यामध्ये पशुगणनेमुळे जनावरांची संख्या नेमकी किती आहे, हे स्पष्ट होते. तसेच ही संख्या स्पष्ट झाल्यानंतर त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. इतकेच नव्हे तर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यावरुन लसीकरणासाठी औषधीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पशुगणना आवश्यक आहे, असे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Suresh Khade Interview: कामगार ते कामगार मंत्री, कसा झाला प्रवास?, माजी मंत्री सुरेश खाडेंसोबत संवाद

पशुगणना कधीपर्यंत होणार –

दरम्यान, 1 सप्टेंबरपासूनच ही पशुगणना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणांमुळे ही पशुगणना 20 नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. यामध्ये महिनाभरातच 24 टक्के पशुंची गणना झाली आहे. तसेच 28 फेब्रुवारीपर्यंत पशुगणना होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 519 गावे, तसेच 311 नगरपंचायतींचे वॉर्ड, अशा एकूण 1 हजार 830 ठिकाणी ही पशुगणना होणार आहे. या पशुगणनेसाठी जिल्हा परिषदेकडून 284 प्रगणक नेमण्यात आले आहेत. तर 68 पर्यवेक्षक पशुगणनेत पर्यवेक्षकीय काम करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: animal censusJalgaon District Counciljalgaon newsjalgaon zilla parishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page