• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

बांग्लादेशातील ‘ती’ तरुणी जळगावात कशी आली?, तपासात समोर आली धक्कादायक माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Bangladeshi girl found in Jalgaon city read how she reach to here

बांग्लादेशातील 'ती' तरुणी जळगावात कशी आली?, तपासात समोर आली धक्कादायक माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यात 22 तारखेला एक धक्कादायक घटना समोर आली. जळगाव शहरातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीदरम्यान पोलिसांना एक तरुणी सापडली. या तरुणीची चौकशी केली असताना ही तरुण बांग्लादेशातील असल्याचे समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही तरुणी बांग्लादेशातून जळगावात कशी पोहोचली, याबाबत माहिती समोर आली आहे.

या तरुणीकडे पासपोर्ट, व्हिसा नव्हता. तरीसुद्धा ही 19 वर्षीय बांग्लादेशी तरुणी भारत-बांगलादेशाच्या सीमावर्ती भागातून कोलकाता येथून घुसखोरी करून भारतात आली. भारतात वेगवेगळ्या ठिकाणाहून ती मुंबईत पोहचली आणि त्यानंतर तेथून ती जळगावात आली, असे तपासात समोर आले आहे

जळगाव ते भुसावळ मार्गावरील हॉटेल चित्रकूट व हॉटेल यश येथे कुंटणखाण्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला एक बांग्लादेशी तरुणी आढळली होती. तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात रहिवासाविषयीचे कोणतेही कागदपत्रे नव्हते.

Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत

पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने बांगलादेशातून कोलकाता येथे घुसखोरी केली. त्यानंतर ती मुंबईत आली. त्याठिकाणी 5 महिने राहिल्यानंतर एजंटच्या माध्यमातून तिची जळगावातील हॉटेल व्यवस्थापकाशी ओळख झाली. त्याच्या माध्यमातून ती जळगावात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिची आशादीप शासकीय महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bangladeshcrime newsjalgaon midc policejalgaon newsjalgaon policemidc police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आम्ही केलेल्या विकासकामांवर मत मागतोय; विरोधकांचा मोठा पराभव होऊन नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – मंत्री गुलाबराव पाटील

आम्ही केलेल्या विकासकामांवर मत मागतोय; विरोधकांचा मोठा पराभव होऊन नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – मंत्री गुलाबराव पाटील

December 1, 2025
“….त्याच्यासाठी मला पाचोरा दत्तक घ्यायचंय!”, पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांची नेमकी घोषणा काय?

“….त्याच्यासाठी मला पाचोरा दत्तक घ्यायचंय!”, पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांची नेमकी घोषणा काय?

December 1, 2025
Video | Election Update : पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली; सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितलं कारण

Video | Election Update : पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली; सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितलं कारण

December 1, 2025
Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

November 30, 2025
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

November 30, 2025
पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

November 29, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page