• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

…तर आपण इथं अडकून पडलो नसतो; कापसाच्या भावावरुन मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2023
in जळगाव शहर, खान्देश, जळगाव जिल्हा
…तर आपण इथं अडकून पडलो नसतो; कापसाच्या भावावरुन मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

फाईल फोटो

जळगाव, 7 फेब्रुवारी : शेतकऱ्यासाठी कापूस हे सोने असते. आपल्या मुलाला जसे जपले जाते, तसा शेतकरी आपल्या शेती पिकाला जपतो. सध्या कापसाचा हंगाम सुरू आहे. शेतकरी कापसाचे भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

कापसाच्या भावावरुन मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले –

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 9 हजार 600 रुपये भाव असतानाही शेतकऱ्यांनी कापूस काढला नाही, त्यामुळे थोडा अडचणीचा विषय शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यावेळी जर शेतकऱ्यांनी कापूस काढला असता तर 7 हजार 800 रुपयांवर आपण अडकून पडलो नसतो, असे भाष्य त्यांनी केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना असं वाटलं की, 10 हजारांच्या वर भाव मिळेल, शेवटी प्रत्येकाला आशा असते आणि शेतकऱ्याला ती आशा काही चुकीची नाही. पण मला तरी असे वाटते की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव चढ-उतार होत असल्यामुळे साहजिक आहे की, 7 हजार 800 रुपये भाव मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कापसाला 10 हजाराचा भाव द्या, पाचोऱ्यात विविध मागण्यांसाठी उद्या धरणे आंदोलन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देता येतो का, याची मांडणी मी 100 टक्के करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सध्या कापसाला 7 हजार 600 ते 7 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अजून कापूस विकलेला नाही. आगामी काळात कापसाचे भाव वाढतात का, याची शेतकरी वाट पाहत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cotton rategulabrao patil newsgulabrao patil on cotton ratejalgaon cotton rateminister gulabrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page