• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

पाचोरा, 11 जुलै: पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील एका शेतकऱ्याने तुरी पिकावरील तणनाशकाची फवारणी करूनही तणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा आरोप करत संबंधित कृषी केंद्र व औषध उत्पादक कंपनीविरुद्ध पाचोरा तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्याकडे 9 जुलै रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे. अमोल दामोदर शिंपी (रा. नांद्रा, ता. पाचोरा) असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे.

नेमकी बातमी काय? –

अर्जात नमूद केल्यानुसार, अमोल शिंपी यांनी २८ जून २०२६ रोजी पाचोरा येथील गांधी चौकातील परेश कृषी केंद्र येथून तुरी पिकासाठी हेरन्ब या कंपनीचे शेरा या नावाचे तणनाशक खरेदी केले. या औषधासाठी त्यांनी सुमारे १,८०० रुपये खर्च केला.

दरम्यान, २९ जून रोजी मौजे नांद्रा शिवारातील गट क्रमांक १२६/४ मधील सुमारे पाच एकर क्षेत्रातील तुरी पिकावर संबंधित तणनाशकाची फवारणी करण्यात आली. कृषी केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार आठ दिवसांनंतर शेताची पाहणी केली असता, लहान-मोठ्या कोणत्याही तणांवर औषधाचा परिणाम दिसून आला नाही. तण जसेच्या तसेच असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

यानंतर ६ जुलै रोजी त्यांनी परेश कृषी केंद्रात जाऊन याबाबत विचारणा केली असता, “आम्ही केवळ डीलर आहोत, दोष कंपनीचा आहे,” असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने अर्जात केला आहे. या प्रकारामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत परेश कृषी केंद्र आणि संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी अमोल शिंपी यांनी पाचोरा तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्याकडे केली आहे.

कृषी विभागाकडून तक्रारीची दखल –

शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल कृषी विभागाने घेतली असून, तालुकास्तरीय पीक तक्रार निवारण समितीमार्फत प्रत्यक्ष शेत पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तसेच तेलबिया संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांना पत्र पाठवून नांद्रा येथील संबंधित शेताची संयुक्त पाहणी व पंचनाम्यासाठी समितीची भेट आयोजित करण्याबाबत तारीख कळविण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने हालचाली सुरू केल्याने आता प्रत्यक्ष पाहणीनंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Video | अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची मुद्दा विधानसभेत, आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित केले प्रश्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmerfarmer complaintsherbicidemarathi newspachora taluka agriculture officersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page