• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

धुळे : नगाव येथे भव्य त्रिशूल रॅलीचे आयोजन, विशेष आकर्षण होते…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2023
in धुळे, खान्देश
धुळे : नगाव येथे भव्य त्रिशूल रॅलीचे आयोजन, विशेष आकर्षण होते…

रॅली.

नगाव (धुळे), 16 फेब्रुवारी : धुळे तालुक्यातील नगांव गावात भव्य त्रिशूल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्री निमित्ताने हे आयोजन करण्यात आले होते. नगांव जिल्हा परिषद गटाचे सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे आणि नगांव गावाच्या लोकनियुक्त सरपंच माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले.

महाशिवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये नगांव ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच डोक्यावर काही विद्यार्थिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यानंतर महादेव मंदिर येथे विधिवत पूजा करण्यात आली.

आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने ही भव्य त्रिशूल रॅली संपन्न झाली. यानंतर त्रिशूलची पुजा करून महादेव मंदिरासमोर त्रिशुल स्थापना करण्यात आले. त्रिशूलची स्थापना केल्यावर या रॅलीची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhule newsnagaon newsnagav dhuletrishool rally nagav

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

April 25, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 25, 2026
पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

April 25, 2026
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page