• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा
Jalgaon train accident: 13 people died, 12 identified, full list

जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ काल झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून यातील 12 जणांची ओळख पटल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या भीषण अपघातात एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोरा येथे उपचार आहेत. तर एका गंभीर जखमी प्रवाशाला जळगावला हलवण्यात आले आहे.

मृतांची नावे –

कमला भंडारी – वय-43, रा. कुलाबा, मुंबई (मूळ नेपाळ)
लच्छीराम खतरू पासी, वय-40, नेपाळ.
इम्तियाज अली, वय-35, रा. गुरुग्राम, उत्तरप्रदेश
नसिरुद्दीन बद्दुरद्दीन सिद्दीकी (असिम), वय-19, रा. गोंडा, उत्तरप्रदेश
हिमू नंदराम विश्वकर्मा, वय-11, नेपाळ
बाबू खान, वय-27, रा. कंदोसा, बहराईच, उत्तरप्रदेश
जवकला भाटे जयकादी, वय-60 रा. भिवंडी, ठाणे, (मूळ नेपाळ)
कला कामी, वय-60, नेपाळ
राधेश्याम अंगुवाड, वय-30 ते 35, नेपाळ
नंदराम विश्वकर्मा, वय-40 ते 45, नेपाळ
माईसरा कमी, वय-40 ते 45, नेपाळ
शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण, वय-40, उत्तरप्रदेश

धड आणि शरीर एकाच मयताचं (महिला) असल्याची ओळख मयताच्या मुलाने केली असल्यामुळे एकूण मयत 12 असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून अधिकृत रित्या सांगण्यात आले आहे.

पाचोरा येथील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची माहिती पुढीलप्रमाणे –

अबु मोहम्मद (वय-30, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)
ह्युजला सावंत (वय-38, अचम, मेघालसेन, नेपाळ)
दीपक थापा, (वय-18, दहीलोक, नेपाळ)
धर्मा बहादूर सावंत (वय-8, मेघालसेन, नेपाळ)

पाचोरा येथील वृंदावन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची माहिती पुढीलप्रमाणे –

हकीम अन्सारी, (वय-45, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)
हसन अली, (वय-19, बरहाईच, उत्तरप्रदेश)
विजयकुमार गौतम (वय-33, बरहाईच, उत्तरप्रदेश)
उत्तम हरजन (वय-25, बरहाईच, उत्तरप्रदेश)
मोहम्मद निब्बार, (वय-31, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)

तर मंजू परिहार (वय-25, दहिलोक, नेपाळ) या गंभीर जखमी रुग्णाला जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjalgaon newsjalgaon railway accidentmahejipardhadetrain accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page