• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात भडगावचे माजी प्राचार्य सुनिल पाटील यांची ‘परिचर्चा – आनंदी गोपाळ’ सत्रासाठी वक्ते म्हणून निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2025
in भडगाव, ताज्या बातम्या, देश-विदेश
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात भडगावचे माजी प्राचार्य सुनिल पाटील यांची ‘परिचर्चा – आनंदी गोपाळ’ सत्रासाठी वक्ते म्हणून निवड

भडगाव, 30 जानेवारी : नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. दरम्यान, या संमेलनासाठी भडगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुनिल पाटील यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

‘परिचर्चा – आनंदी गोपाळ’ सत्रासाठी वक्ते म्हणून निवड –
सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21,22 आणि 23 फेब्रुवारी 2025 असे तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) दिल्ली येथे पार पडणार आहे. या साहित्य संमेलनातील दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या ‘परिचर्चा आनंदी गोपाळ’ या सत्रासाठी वक्ते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

तब्बल 71 वर्षांनंतरच पहिल्यांदाच संमेलन –
71 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले होते तर स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची सन्माननीय निवड झाली आहे.

हेही वाचा : प्रयागराज कुंभमेळा चेंगराचेंगरी प्रकरण; आतापर्यंत 30 भाविकांचा मृत्यू, त्रिवेणी घाटावर नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page