• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या; सोसाईड नोटही सापडली, आत्महत्येचं कारण समोर!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 5, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या; सोसाईड नोटही सापडली, आत्महत्येचं कारण समोर!

देहू (पुणे), 5 फेब्रुवारी : संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे (30) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. आर्थिक विंवचेनेतून टोकाचा निर्णय घेत गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे हे किर्तनकार, प्रवचनकार तसेच शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्रभर लोकप्रिय होते.

शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या –
मिळालेल्या माहितीनुसार, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे (30) यांनी देहू येथील राहत्या घरी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी काल रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत झोपयाला गेले. दरम्यान, आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत ते त्यांच्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दरवाजा ठोठवला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने दरवाजा तोडण्यात आला अन् त्यावेळी ते रूममध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. दरम्यान, त्यांच्या टोकाच्या निर्णयाने वारकरी सांप्रदायात शोककळा पसरली असून शिरीष महाराजांनी टोकाचं पाऊल का उचचलं, याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जातोय. सोसाईड नोटही सापडली –
शिरीष मोरे हे संत तुकाराम महाराज यांनी टोकाचा निर्णय घेत स्वतःचं जीवन संपवलंय. त्यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या समोर आल्या असून या चिठ्ठींमध्ये त्यांनी कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच कोणाचे किती रुपयांचे कर्ज आहे, हे देखील सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये होणाऱ्या बायकोचाही उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांच्या या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मन सुन्न करणारी कहाणी सांगितली असून सोबतच त्यांनी आत्महत्येचं कारणही सांगितलं आहे. लग्नाआधीच आत्महत्या केल्याने शोककळा –
शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक अडचणींमुळे त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटलंय. शिरीष महाराजांच्या पश्चात आई आणि वडील आहे. गेल्या महिन्यात त्याचे लग्न ठरले होते. लग्न एप्रिल किंवा मे महिन्यात पार पडणार होते. मात्र, लग्नाआधीच त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वच ठिकाणी शोककळा पसरली आहे.

हेही पाहा : Video : ‘छत्रपती शिवाजी महाराज, भगवद्गीता यांचं आयुष्यात मोठं स्थान’, Kho Kho Team Captain Pratik Waikar

बातमी शेअर करा !
Share
Tags: dehumarathi newssant tukaram maharajshirish maharaj moreshirish maharaj more commits suicidesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page