• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मनोरंजन

स्नेह : मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित

अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांचं नवं “स्नेह” गाणं प्रदर्शित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2025
in मनोरंजन, ताज्या बातम्या
The first romantic instrumental song in the Marathi music world released during Valentine's Week

मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणारं आहे. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. आदित्य बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे.

अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, भावनात्मक गहनता दर्शवत एक सुंदर दृश्य अनुभव देणार आहे. हे गाणं लग्न झालेल्या नवीन जोडप्याची कहाणी सांगतं.

फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या स्नेह या गाण्याची निर्माती अभिनेत्री नम्रता गायकवाड ही आहे. तर अमेश देशमुख यांनी सुरेल बासरी या गाण्यात सादर केली आहे.

नम्रता गायकवाड यांनी बाई गं, स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे अशा मराठी चित्रपटांमध्ये तर रानबाजार या वेबसीरीजमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. तर माधव देवचके यांनी हिंदी सिरीयल्स, मराठी चित्रपट, तसेच बीग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये दमदार कामगीरी केली आहे.

अभिनेत्री नम्रता गायकवाड स्नेह गाण्याविषयी सांगते, “स्नेह हे मराठीतील पहिलच गाण आहे जे इंस्ट्रुमेंटल गाणं आहे. शब्दाविणा तयार झालेल्या पहिल्याच गाण्याची निर्मिती मला करायला मिळाली हे माझ भाग्यच समजते. जिथे शब्द मौन होतात तिथे भावना बोलू लागतात आणि भावना थेट काळजाला भिडतात असा काहीसा अनुभव होता. प्रेक्षकांना गाण्याचा टीज़र आणि गाण खूप आवडतय त्यामुळे खूप आनंद वाटतोय.”

संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “मला गिटार प्ले करत असताना एक ट्यून सुचली होती. मग मी तीच ट्यून वापरून बासरी आर्टिस्ट सोबत बसून मी ती ट्यून डेव्हलप केली आणि मग ठरवलं की यावर एखाद इंट्रुमेंटल गाण करायचं. नम्रताला ही संकल्पना आवडली आणि मग या गाण्याचं चित्रीकरण आम्ही अलिबाग येथे केल. शब्दाविणा गाण करायचा वेगळा प्रयोग आहे आणि तो प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो.” मधुर संगीत, हृदयस्पर्शी कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून स्नेह हे गाणं या वैलेंटाईन वीकमध्ये एक परिपूर्ण रोमँटिक भेट ठरणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: entertainmentmadhav deochakemarathi entertainmentNamrata Gaikwadvalentine week

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page