• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! शिरीष महाराज मोरेंची कर्जामुळे आत्महत्या; एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात अन् कर्ज फेडलं

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मोठी बातमी! शिरीष महाराज मोरेंची कर्जामुळे आत्महत्या; एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात अन् कर्ज फेडलं

देहू (पुणे), 10 फेब्रुवारी : संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्याची घडना घडली होती. स्वतःवर असलेल्या 32 लाखांच्या कर्जामुळे हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे शिरीष महाराजांनी सुसाईड नोट्समध्ये लिहिले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मोरे कुटुंबीयांना 32 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोरे कुटुंबियांना मदतीचा हात –
शिंदेंच्या शिवेसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी काल शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबीयांना 32 लाख रुपयांची जाहीर केलेल्या मदतीची रक्कम मोरे कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळे दिवंगत शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्याने धक्का बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

मोरे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, शिरीष महाराज मोरेंच्या आत्महत्या प्रकरणाची सुसाईट नोट वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झाले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत मी माहिती दिल्यानंतर त्यांनी देखील दुःख व्यक्त केले होते. तसेच त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबत त्यांनी माहिती दिली असती तर मदत करता आली असती. दरम्यान, माझ्या मृत्यू पश्चात माझ्यासाठी समाजाने पुढे यावे, असे शिरीष महाराज मोरे यांना सुसाईट नोट्समध्ये सांगितल्यानुसार आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिरीष मोरे यांच्या मदतीची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना विनम्रतेने अर्पण करण्याचे मला सांगितले होते. त्यानुसार मोरे महाराजांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत ती रक्कम त्यांना विनम्रतेने अर्पण केली, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली. सुसाईड नोट्समधून कर्जाची दिली होती माहिती –
शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट्समधून त्यांच्यावर असलेल्या कर्जाची माहिती समोर आली होती. माझ्यावर कर्जाचा डोंगर असून 32 लाखांचे कर्ज असल्याची माहिती देत आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची विनंती शिरीष महाराज मोरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून मित्रमंडळींना केली होती.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemarathi newsshirish maharaj moreshirish maharaj more familysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page