• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

nandurbar crime : 20 वर्षांच्या तरुणाची साडेचार लाख रुपयांत फसवणूक, नंदुरबारमधील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2025
in क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या, नंदुरबार
20-year-old youth cheated out of 4 lakh 54 thousand rupees shocking incident in Nandurbar

20 वर्षांच्या तरुणाची साडेचार लाख रुपयांत फसवणूक, नंदुरबारमधील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

नंदुरबार : गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबार येथील 20 वर्षीय तरुणाची साडेचार लाख रुपयात फसवणूक झाली आहे.

मार्टिन रीजो जॉन्सन रा. गणेश नगर, धुळे चौफुली असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तर भारतातील विविध पर्यटनस्थळांचे बुकींग करण्याचा बहाणा करुन या 20 वर्षीय तरुणाची ट्रॅव्हल्स कंपनीकडून साडेचार लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं –

मार्टिन याने नोव्हेंबर 2024 मध्ये ओव्ही टूर्स अंड ट्रॅव्हल्स कंपनीला संपर्क करुन दिल्ली, शिमला, डलहौसी, मनाली आणि अमृतसर याठिकाणी ट्रिप आयोजित केली होती. यासाठी त्याने कंपनीचे मालक असलेले ओंकार मारुती किर व अक्षय मधुकर नेरुरकर या दोघांसोबत संपर्क साधून वेळोवेळी 4 लाख 53 हजार 999 रुपये पाठवले होते.

यानंतर ट्रॅव्हल्स कंपनीकडून मार्टिन नावाच्या या तरुणाला मोबाईलवर तिकिटे पाठवण्यात आली होती. मात्र, संबधित ठिकाणी कोणतेही बुर्कीग नसल्याचे उघडकीस आल्यानंतर युवकाने पाठपुरावा केला होता. परंतू संशयितांनी त्याला पैसे परत केले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्यामुळे मार्टिन जॉनसन याने सोमवारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन ओंकार मारुती किर व अक्षय मधुकर नेरुरकर या दोघांविरोधात 4 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ करत आहेत. दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी कुठलीही आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – नंदुरबार रेल्वे स्थानकातील ‘त्या’ तरुणाच्या हत्त्याप्रकरणी 9 जणांना अटक, नेमकी काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsnandurbarnandurbar city police stationnandurbar crimenandurbar crime newsnandurbar newsnandurbar police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page