• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : “देर आए दुरूस्त आए; सुबह का भूला…”, राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : “देर आए दुरूस्त आए; सुबह का भूला…”, राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 13 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया व्यक्त करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देर आए दुरूस्त आए; सुबह का भूला अगर शाम को लौटे, तो उसे भूला नही कहते, असे म्हणत राजन साळवी हे आमच्या शिवसेना परिवारातीलच आहेत आणि आज ते खऱ्या शिवसेनेत सामील झालेले आहेत. कुठलीही अटी-शर्ती न ठेवता पक्षासाठी काम करण्याची भावना त्यांनी यावेळी माझ्याजवळ बोलून दाखवली. दरम्यान, ज्या पक्षाला लागलीय वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी, अशी कविता करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय.

बाळासाहेबांच्या विचारांची ही शिवसेना असून कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. मी देखील कार्यकर्ता म्हणूनच या पक्षात काम करतोय. यामुळे आज राजन साळवी आणि त्यांच्यासोबतच सर्व कार्यकर्त्यांचे मी शिवसेना पक्षात मनापासून स्वागत करतो. खरंतर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी प्रवेश केला असता तर ते आज आमदार राहिले असते. यासाठी किरण सामंत तसेच उदय सामंत यांचा आधीपासूनचा आग्रह होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, गेल्या अडीच वर्षात कामं केली म्हणून अनेक लोकं शिवसेनेत आलीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. यावरून संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया उपस्थित होते. खरंतर, एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार देण्याचा अभिमान असला पाहिजे.

Rajan Salvi Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, कोकणातील मोठ्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, तुम्ही किती जळणार असा सवाल करत माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. घरी बसलेल्यांना लोक स्विकारत नाहीत, हे विधानसभेच्या निकानलाने दाखवून दिलंय, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. हा एकनाथ शिंदे जिथे उभा राहतो तिथूनच नवी लाईन सुरू होते. ही लाईन जनसेवेची तसेच कामांची असते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindeeknath shinde reaction on rajan salvimarathi newsrajan salvishivsenasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page