• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; ‘असे’ आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2025
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर; ‘असे’ आहे नियोजन

जळगाव, 16 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 16 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून जामनेरात “नम्मो कुस्ती महाकुंभ – 2” या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच शेंदुर्णीतील “दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि.” संस्थेच्या अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्र्यांचा असा असेल दौरा –

  • दुपारी 3:45 वाजता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जळगाव विमानतळावर आगमन
  • दुपारी 4:30 वाजता -जामनेर तालुक्याती शेंदुर्णी येथे वाजता “दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि” अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला उपस्थिती
  • संध्याकाळी 5:30 वाजता – श्री. गोविंद महाराज क्रीडांगण, हिवरखेडा रोड, जामनेर येथे आगमन
  • सायंकाळी 6:00 वाजता – जामनेर येथे “नम्मो कुस्ती महाकुंभ – 2” या कुस्ती स्पर्धेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
  • संध्याकाळी 7.15 वाजता – जामनेर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • रात्री 7.45 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन
  • रात्री 7:50 वाजता – जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

जामनेरात नम्मो कुस्ती महाकुंभ – 2 कुस्ती सर्धा –
जामनेरात आज 16 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. 16 फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ’सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवान कुस्ती स्पर्धेत भिडण्यासाठी जामनेरात येणार आहेत. दरम्यान, या दंगलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: devabhau kesridevendra fadnavisgirish mahajannammo kusti mahakumbh - 2

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

July 28, 2026
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page