• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सुवर्ण खान्देश’चे मुख्य संपादक शशिकांत दुसाने यांचा सत्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Lasgaon Gram Panchayat felicitates Shashikant Dusane, Editor-in-Chief of 'Suvarna Khandesh'

लासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंच समाधान पाटील हे सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने यांचा सत्कार करताना.

पाचोरा : सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने यांचा सत्कार करण्यात आला. लासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच समाधान पाटील, उपसरपंच वहीद देशमुख यांच्यासह लासगाव ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांवतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक मयुर येवले उपस्थित होते.

या मान्यवरांच्या हस्ते सत्कार –

यावेळी लासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच समाधान पाटील, उपसरपंच वहीद देशमुख, माजी सरपंच यांचे पूत्र इम्रान शेख सर, ग्रामपंचायत सदस्य पती भरत महाजन, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पैठणकर, माजी सरपंच डॉ. हादी देशमुख, माजी सरपंच गोपाल देवसिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोराचे माजी सदस्य आणि लासगावचे माजी उपसरपंच राजू तायडे, सुनील पांडुरंग पाटील, बंडू राजपूत, अनिल पवार, लासगावचे पोलीस पाटील पंजाब पाटील, शिक्षक शंकर चव्हाण सर, एसएसआर ट्रेडर्सचे संचालक रकिब देशमुख, कल्पेश टीचे संचालक जगन्नाथ महाजन लासगाव येथील ग्रामस्थ रवी पाटील, रविदादा महाजन आदी. मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या सर्व मान्यवरांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या कार्याचे कौतुक करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – ‘समाजाची गरज ओळखून पत्रकारिता करण्याची गरज’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन

हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’ने चांगल्या पद्धतीने परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले – माजी आमदार दिलीपभाऊ वाघ

हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’ने फक्त बातम्या देण्याचे काम केले नाही तर लोकशाही मजबूत करण्याचेही काम केले – उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड

बातमी शेअर करा !
Share
Tags: lasgaonlasgaon grampanchayatpachora newssuvarna khandeshsuvarna khandesh livesuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page