• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Politics : ‘मी सांगितलं होतं का त्यांना कर्ज घ्यायला, त्यांनी पापं करायची अन्…’, मंत्री गुलाबराव पाटलांचा देवकर आप्पांवर जोरदार निशाणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 1, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
gulabrao deokar and gulabrao patil

'मी सांगितलं होतं का त्यांना कर्ज घ्यायला, त्यांनी पापं करायची अन्...', मंत्री गुलाबराव पाटलांचा देवकर आप्पांवर जोरदार निशाणा

जळगाव : ‘मी सांगितलं होतं का त्यांना कर्ज घ्यायला, त्यांनी पापं करायची आणि मग कुणी पापं काढली तर गुलाबराव त्यांना घेरतायेत, मी त्यांना निवडणुकीत आडवं केलं आहे. मी काय त्यांना घेरू?,’ असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं बोललं जात असताना या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना 2021 मध्ये आपल्या शैक्षणिक संस्थेच्या नावे सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने चौकशीचे आदेश काढले आहेत. गुलाबराव देवकर हे कर्ज बेकायदेशीरपणे काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना त्या काळात पैसे देण्यासाठी यांच्याकडे पैसे नव्हते आणि ज्या काळात शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी मी मोर्चा काढला होता, त्यावेळी याच लोकांनी आमच्यावर दरोडेखोर म्हणून गुन्हे दाखल केले होते आणि त्याच काळात काही दिवसांनी देवकर आप्पांनी स्वत: चेअरमन असताना स्वत:च्या सहीने दहा कोटी रुपये कर्ज घेतले आहे आणि ते कशासाठी घेतले आहे, तर त्यांच्या शेतीसाठी घेतलेले नाही, त्यांच्या फळबागांकरता घेतलेले नाही. तर हे कर्ज श्रीकृष्ण संस्था, जी त्यांची शालेय संस्था आहे, इंजीनिअरींग कॉलेज आहे, त्यासाठी घेतलेले आहे.

म्हणजे ही संस्था शेतकऱ्यांच्या सोसायट्यांच्या पैशांवर किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजावर चालते, त्यांना कर्ज द्यायचं नाही. इकडे शेतकऱ्याचं कर्ता करविता म्हणायचं आणि त्याच संस्थेतून आपल्या संस्थेसाठी कर्ज घ्यायचं. इतकंच नव्हे तर त्यांची दोन-तीन प्रकरणं आहेत. ती बाहेर येणारंच आहेत. हे लोकांमध्ये जे पांढरे कपडे घालून आव आणत असतात, त्यांचा याठिकाणी लोकांसमोर पर्दाफाश होणार आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव देवकर यांना गुलाबराव पाटील यांच्याकडून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं बोललं जात असताना या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘मी सांगितलं होतं का त्यांना कर्ज घ्यायला, त्यांनी पापं करायची आणि मग कुणी पापं काढली तर गुलाबराव त्यांना घेरतायेत, मी त्यांना निवडणुकीत आडवं केलं आहे. मी काय त्यांना घेरू?,’ असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार टीका केली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao patiljalgaon political newsjalgaon politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page