• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मुक्ताईनगर

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई; वाचा, सविस्तर…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 3, 2025
in मुक्ताईनगर, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Muktainagar molestation case Police take major action after Chief Minister Fadnavis warning

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथे मुक्ताईच्या यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींच्या झालेल्या छेडछाडप्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपींची नावेही पोलिसांनी सांगितली. यानंतर आता याप्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मुक्ताईनगरमधील घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. केंद्रीय मंत्री, खासदार यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिला, मुलींचं काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यात, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुक्ताईनगर छेडछाडप्रकरणी पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे. तसेच यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. तसेच एक अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली होती. यानंतर याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 6 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी दिला होता कडक कारवाईचा इशारा – 

याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्यांना त्रास देणं, हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना, त्याठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल. दरम्यान, आता मुक्ताईनगर छेडछाडप्रकरणी पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे. तसेच यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. तसेच एक अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची नावं आली समोर, एकूण किती आरोपी?, पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती..

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismuktainagar casemuktainagar crimemuktainagar policemuktainagar police stationraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page