• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Abu Azmi : आधी औरंगजेबाचं कौतुक, आता अबू आझमींकडून छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 11, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Abu Azmi pays tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj

आधी औरंगजेबाचं कौतुक, आता अबु आझमींकडून छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली

मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असे वक्तव्य केले होते. यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती. यानंतर अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज यानंतर आज अबू आझमींनी छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे. या निमित्ताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अबू आझमी यांनी लिहिले की, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शहादत दिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली.’

गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा बचाव करणारे वक्तव्य केले होते. मी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले होते. दरम्यान, आमदार अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभागृहात अबू आझमींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यानंतर अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. दरम्यान, आज यानंतर आज अबू आझमींनी छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – “…म्हणून त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला,” रविंद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: abu azmichhatrapati sambhaji maharajmaharashtra budget session 2025maharashtra politicsmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page