• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकीत यांची बदली, ‘या’ महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 18, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Breaking : जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकीत यांची बदली, ‘या’ महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

जळगाव, 18 मार्च : जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, श्री. अंकीत यांची आता संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे श्री. अंकीत यांच्या जागी आता आयएएस मीनल करनवाल ह्या जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून  असणार आहेत.

श्री. अंकीत यांची बदली –
गेल्या दीड वर्षांपासून श्री. अंकीत यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले. श्री. अंकीत यांचा 24 जुलै, 2023 ते 18 मार्च 2025 असा दीड वर्षांहून अधिकचा जळगाव जिपच्या सीईओपदाचा कार्यकाळ राहिलाय. दरम्यान, आता त्यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावरून बदली करण्यात आली असून आता ते संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू होणार आहेत.

मिनल करणवाल जळगाव जिपच्या नव्या सीईओ –
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 च्या बॅचच्या अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मीनल करनवाल या मूळच्या उत्तराखंडमधील देहरादूनच्या असून दिल्लीत त्यांचं शिक्षण झालंय.

दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय कालावधी पुर्ण केला. यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार येथे काम पाहिले. आता नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, आता मीनल करनवाल जळगावात झेडपी सीईओ म्हणून रुजू होणार आहेत.

हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias minal karanwalias shree ankitjalgaon breakingjalgaon zp ceosuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page