• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव माजी उपसरपंच खून प्रकरण : ‘राज्यातील सरपंच सुरक्षित नाहीत…’, एकनाथ खडसे संतापले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 23, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
eknath khadse reaction on former deputy sarpanch murder in jalgaon

जळगाव माजी उपसरपंच खून प्रकरण : 'राज्यातील सरपंच सुरक्षित नाहीत...', एकनाथ खडसे संतापले

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा येथील शिंदे गटाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुववस्थेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी उपसरपंच यांच्या हत्येच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यामधील राजकीय वातावणरही ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरुन आता शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांनी पोलीस तसेच सरकारवर जोरदार निशाणा साधला.

एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर बोलताना म्हटले की, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचाची याठिकाणी निर्घृण हत्या झाली. या राज्यात सरपंचाच्या हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. धरणगावमध्ये एक मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आणि त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षेविषयी या जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. राज्यात निर्माण झालेले आहेत.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेला आता तीन आठवडे होऊनही यातील गुन्हेगार हा पोलिसांना सापडला नाही. यावरुनही एकनाथ खडसेंनी यावेळी निशाणा साधत म्हटले की, हेतूपुरस्कर पोलीस खाते याप्रकरणी हलगर्जी करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार, असा सवालही एकनाथ खडसेंनी केला. तसेच जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था ही बिघडलेली असून पोलिसांचा, यंत्रणेचा धाक आता राहिलेला नाही, असं चित्र असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

माजी उपसरपंच युवराज कोळी हत्या प्रकरण –

कानसवाडा गावाचे माजी उपसरंपच युवराज कोळी यांची ग्रामंपचायत कामाच्या जुन्या वादातून 21 मार्च रोजी सकाळी हत्या करण्यात आली. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करत यातील देवेंद्र पाटील या आरोपीला अटक केली. यानंतर काल परेश उर्फ सोन्या भरत पाटील आणि देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील या दोन्ही भावांना अटक केली. या दोघांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी भरत भास्कर पाटील याचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा – “दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचे मला दोन फोन….मी सांगितलं की, तुमच्या मुलाला…” नारायण राणेंचा मोठा दावा

हेही वाचा – हेही वाचा : अजितदादा-जयंत पाटील यांच्यात भेट, संजय राऊतांची टीका, म्हणाले की, “गद्दारांशी…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath khadseeknath khadse latest newsjalgaon crimejalgaon murder newsjalgaon newsjalgaon political newsjalgaon politicsmurdermurder in jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page