• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अखेर ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेला ठार करणारा बिबट्या जेरबंद; नेमका कसा अडकला सापळ्यात?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल
अखेर ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेला ठार करणारा बिबट्या जेरबंद; नेमका कसा अडकला सापळ्यात?

जळगाव, 18 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारात थांबलेल्या मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेला मध्यरात्री उचलून नेत बिबट्याने ठार केले होते. बिबट्याने ठार केल्याची ही गेल्या दीड महिन्यातील दुसरी घटना होती. यामुळे तातडीने बिबट्याला जेरबंद केले जावे, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

नेमका कसा अडकला सापळ्यात? –
यावल तालुक्यातील डांबुर्णी येथील प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. 741 मधील शेतात 17 एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास रत्ना सतीश ठेलारी (वय 2 वर्षे) या दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते. अखेर, वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) समाधान पाटील यांच्या नेतृत्वात, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनील भिलावे, यावल पूर्वचे स्वप्निल फटांगरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सदर भागात चार पिंजरे लावण्यात आले. रविंद्र फाळक (मानद वन्यजीव रक्षक, जळगाव), अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ. यश सागर (पशुवैद्यकीय अधिकारी, TTC जळगाव) व वनपाल गणेश गवळी (शूटर) यांना पिंजऱ्यात तैनात करण्यात आले.

दरम्यान, रात्री 9 वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वनपाल गणेश गवळी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले. Thermal Drone च्या सहाय्याने शोध घेत त्याला काही अंतरावर गवतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.

“नागरिकांनी अशा घटनांमध्ये वनविभागास सहकार्य करावे, त्यामुळे कारवाई यशस्वी होते,” असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : Video : मोठी बातमी! ‘राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार’, शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांची घोषणा, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: leopard attackleopard attack in yawalmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page