• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाचोरा प्रांत कार्यालयाचा “उत्कृष्ट कार्यालय” म्हणून गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाचोरा प्रांत कार्यालयाचा “उत्कृष्ट कार्यालय” म्हणून गौरव

जळगाव, 25 एप्रिल : 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पाचोरा प्रांत कार्यालयाचा “उत्कृष्ट कार्यालय” म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह अधिकारी व सर्व कर्मचारी यांना आज 25 एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे सन्मानित करण्यात आले.

जळगावात पाचोरा प्रांत कार्यालयाचा “उत्कृष्ट कार्यालय” म्हणून गौरव –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात उत्तम काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात पाचोरा प्रांत कार्यालयाचा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पाचोरा प्रांत कार्यालयाची विशेष कामगिरी –
1. मतदार यादी अद्ययावत करणे दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत 55 हजार 878 अर्जावर कार्यवाही करण्यात आली.

2. लोकसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी : 57.63%

  • विधानसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी : 63.62%
  • लोकसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी : 60.06%
  • विधानसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी : 68.70%

3. भूसंपादन – NH-753 J- 19 प्रस्ताव 19.06 हे.आर संपादन क्षेत्र-17,43,37,381/- मोबदला वाटप, Railway- 11 प्रस्ताव -20A – अधिसुचना प्रसिध्द, मोबदला वाटप, जुवार्डी, अंचाळगाव-वसंत वाडी, या दोनही प्रस्तावात 3,31,61,587/- रक्कम वाटप करण्यात आली. कजाप- आदेश 33 पारित करणेत आले आहे.

4. गौण खनिज कारवाई जप्त vehicle आणि दंड –
पाचोरा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करताना 88 वाहने पकडण्यात आली. तसेच आकारलेला दंड रक्कम रुपये 1,20,59,052/, मात्र दंड भरून बंध पत्र घेऊन सोडलेली वाहने संख्या 49 वसूल दंड रक्कम रुपये 62,71,354/-

भडगाव तालुक्यात अवैध वाहतूक करताना 94 वाहने पकडण्यात आली. तसेच आकारलेला दंड रक्कम रुपये 1,77,74,918 मात्र दंड भरना करून बंध पत्र घेऊन सोडण्यात आलेली वाहने संख्या 54 वसूल दंड रक्कम 1,02,08,504

5. जमीन विषयक बाबी (कंसात निर्गत प्रकरणांची संख्या) – बिनशेती परवानगी (116), बांधकाम, एकत्रिकरण व विभाजन परवानगी (97), मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय जागा मागणी प्रस्ताव (96), स्मशानभूमी / दफनभूमी जागा मागणी (2 आदेश पारीत व 33 प्रकरणे मोजणीवर), ब-सत्ता / न.अ.श. भुखंडांना विक्री, तारण व वर्ग-1 परवानगी (21), महसुल गावात रुपांतर (02 गावांचा प्रस्ताव सादर), शासकीय वसुलीबाबतचे प्रकरणे तातडीने निर्गत करणे, भाडेपट्टा नुतनीकरण, मानसिंगका कॉलनीतील अवसायनात गेलेली घरे सभासदांचे नावे लावणेबाबतचा प्रश्न, भडगांव नगरपरिषद हद्दीतील सुखी नदी जागाबाबत.

6. महसुली अर्ध- न्यायिक केसेस
अपील निकाली केसेस – 82
ज्येष्ठ नागरिक कायदा निकाली केसेस – 19

7. पाचोरा उपविभाग महसूल वसुली लक्ष 17 कोटी 15 लाख इतके होते तर प्रत्यक्ष 17 कोटी 92 लाख इतकी वसुली करण्यात आली.104%

8. दंड विषयक कामकाज- AD cases मंजूर आदेश प्रकरणे – 164
तडीपार – 04 प्रकरणे,
दारूबंदी प्रकरणे 96 अंतिम आदेश पारित,
शस्त्र परवाना नुतनीकरण (63)

9. जातीचे प्रमाणपत्र- एकूण जातीचे प्रमाणपत्र -:
भील समाज 1800 दाखले , मदारी समाज 34, गोंड समाज 27
गृह चौकशी अहवाल वरून वरील दाखले देण्यात आले आहेत
एकूण देण्यात आलेले NCL प्रमाणपत्र

10. Pardhade Railway accident आपत्ती व्यवस्थापन बाबत सतत 2 दिवस पूर्ण वेळ महसूल विभाग कार्यरत होता.

11. संकलन विषयक बाबी – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी 2024 ते आज पावेतो संख्या (35), विविध विभागाकडून प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी 2024 ते आज पावेतो संख्या –(112),,, अभिलेख कक्षात अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण केलेले संचिकेची संख्या – (3285)

12. हिशोब संकलन विषयक बाबी – अलेप मध्ये अमुल्यांकीत प्रकरणात 26 अमुल्यांकीत परिच्छेदापैकी 15 परिच्छेद मान्य झालेले आहे.

अलेप -2 मध्ये माहे-2023 पासून ते 24 फेब्रुवारी 2025 पावेतो र.रु.2,58,781/-इतकी वसुली करणेत आलेली आहे.

दरम्यान, वरील सर्व कामकाजात प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासगह नायब तहसीलदार कुंभार साहेब, अव्वल कारकून रेखा सोळंके, अव्वल कारकून कल्पना परदेशी, महसूल सहायक सुरेश सोळंके, महसूल सहायक चेतन सोळंके, महसूल सहायक राजिंद्रे, महसूल सहायक उमेश वाडेकर शिपाई श्री श्रावने, गुलाब पाटील, वाहनचालक मनोज पाटील या सर्वांनी वर्षभर केलेल्या उत्तम नियोजन व कामामुळे हा गौरव करण्यात आला आहे.

हेही वाचा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश 

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister gulabrao patilsdo bhushan ahiresdo pachorasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page