• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

भाजपमध्ये पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा मंडळाध्यपदी गोविंद शेलार तर पिंपळगाव मंडळामध्ये शोभाताई शांतीलाल यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 27, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
भाजपमध्ये पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा मंडळाध्यपदी गोविंद शेलार तर पिंपळगाव मंडळामध्ये शोभाताई शांतीलाल यांची निवड

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 27 एप्रिल : भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय, प्रदेशस्तरापासून ते जिल्हा,शहर,महानगर तसेच मंडळ स्तरावर संघटनात्मक रचना प्रणाली सुरू असून या अंतर्गत भाजप मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा मंडळ अध्यक्षपदी गोविंद शेलार तर पिंपळगाव मंडळामध्ये शोभाताई शांतीलाल तेली यांची निवड करण्यात आली आहे. निवड निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय सुकदेव मांडोळे (जिल्हा सरचिटणीस जळगाव पश्चिम) यांनी ही निवड घोषित केली.

सदर निवड ही पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी केले. याप्रसंगी पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सदर निवडीबद्दल मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, संघटनमंत्री रवि अनासपुरे, आमदार मंगेशदादा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा निवडणूक अधिकारी नंदु महाजन, डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, मा. जिल्हा परिषद सदस्य डी. एम. पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, प्रदेश कार्यकारीणी निमंत्रित सदस्य अमोल नाना पाटील यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे अभिनंदन केले.

सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती भाजपचे जि. उपाध्यक्ष प्रदीप पाटील, जि. कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, जि. अध्यक्ष व्यापारी आघाडी रमेश वाणी, जि. उपाध्यक्ष वैद्यकीय आघाडी डॉ. शांतीलाल तेली, मा. विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकम, मा. शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, विनोद महाजन, योगेश माळी, बापू चौधरी, गणेश पाटील, गोकुळ राठोड, स्वप्निल पाटील, संजू भाऊ पाटील, आदी भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.


मंडळ अध्यक्षांच्या निवड प्रक्रिया –
सध्या भाजपची पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष, अशा स्तरांवर ही रचना आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला असून आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मंडळ अध्यक्षांच्या निवड केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ असून यामध्ये येणाऱ्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडत आहे.

पाचोरा शहर मंडळाची निवड स्थगित –
भारतीय जनता पक्षाची घडी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन मंडळ अध्यक्ष नियुक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्यात आता नगरदेवळा तसेच पिंपळगाव (हरे.) मंडळात अध्यक्षांची निवड झाली असताना पाचोरा शहर मंडळाची निवड स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश 

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpmandal adhyakshpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page