पुणे, 29 एप्रिल : एनडीए प्रवेश परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये पुण्याच्या ऋतुजा संदीप वऱ्हाडे या विद्यार्थीनीने मुलींमध्ये देशात पहिला तर सर्वसाधारण यादीत तिसरा क्रमांक मिळवलाय. यानिमित्त सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने तिची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ऋतुजाने तिच्या यशाचा प्रवास सांगितला. तसेच एनडीएची प्रवेश परिक्षा कशापध्दतीने पार पडते, याबाबतही तिने सविस्तर माहिती दिली.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश