• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील पुनगाव विकास सोसायटीत चेअरमनपदी मगन बाविस्कर; व्हाय. चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची बिनविरोध निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील पुनगाव विकास सोसायटीत चेअरमनपदी मगन बाविस्कर; व्हाय. चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची बिनविरोध निवड

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 29 एप्रिल : जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अनुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते मगन बाविस्कर यांची पुनगांव विकास सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच व्हाईस चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची वर्णी लागली आहे. त्यांच्यासोबतच जवळपास 11 सदस्य निवडून आले आहेत.

पुनगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडीत विरोधी पॅनलचा दणदणीत प्रभाव करत मगन बाविस्कर सरांच्या पॅनेलने एकतर्फी सत्ता काबीज केली आहे. जवळपास 11 सदस्य निवडून आले असून त्यात किशोर बाविस्कर, जनार्दन दादा बाविस्कर, संजय बाविस्कर, निवृत्ती बाविस्कर, छगन सोनवणे, गोकूळ सोनवणे, साहेबराव बाविस्कर, संजय बाविस्कर, मंगलाबाई संतोष बाविस्कर, कस्तुराबाई गोविंदा बाविस्कर यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित चेअरमन मगन बाविस्कर यांचे घराण्याची राजकीय कारकीर्द जोमात असून त्यांचे वडील मुरलीधर बाविस्कर हे देखील भाजपाचे खंदे कार्यकर्ते असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत तर त्यांचे भाऊ किशोर बाविस्कर हे देखील पुनगावचे सरपंच आहेत. मगन बाविस्कर हे सन 1998 पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून गावागावात भाजप कणखर करण्यासाठी त्यांनी आपली कस पणाला लावली आहे. त्यांच्या विजयाबद्दल तालुक्याभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newspungaon vikas societysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 27, 2026
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

October 24, 2026
मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

October 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page