• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रात जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कितवा क्रमांक?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 1, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रात जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कितवा क्रमांक?

जळगाव, 1 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले असून यामध्ये राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय कोणती आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कितवा क्रमांक? –
राज्य सरकारच्यावतीने कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांची सरकारी विभागाच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविली. या मोहिमेचा पहिल्या टप्प्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक पटकावलाय. तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयांपैकी जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने चोधा क्रमांक मिळवलाय.

महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी –
1. जिल्हाधिकारी, चंद्रपूर | गुण – 84.29
2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर | गुण – 81.14
3. जिल्हाधिकारी, जळगाव | गुण – 80.86
4. जिल्हाधिकारी, अकोला | गुण – 78.86
5. जिल्हाधिकारी, नांदेड | गुण – 66.86

महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक –
1. पोलीस अधीक्षक, पालघर | गुण – 90.29
2. पोलीस अधीक्षक, गडचिरोली | गुण – 80.00
3. पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण) | गुण – 80.00
4. पोलीस अधीक्षक, जळगाव | गुण 65.71
5. पोलीस अधीक्षक, सोलापूर | गुण 64.00

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली असून या यादीत एकूण राज्यातील 48 विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती 

बातमी शेअर करा !
Share
Tags: 100-day special campaigncollector office jalgaonmarathi newssp office jalgaonsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page